Nashik News : नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर, समर्थकांचा जल्लोष, गुलालाची उधळणं, पाहा फोटो
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून निकाल जाहीर झाला आहे.

Nashik Grampanchayat
1/10
नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून निकाल जाहीर झाला आहे.
2/10
आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला होता.
3/10
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायती पैकी 3 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या.
4/10
नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे.
5/10
राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक पार पडली.
6/10
त्यानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाला अनेक ठिकाणी जागा मिळाल्या आहेत.
7/10
तसेच भाजप पक्षाला हवा तसा प्रतिसाद नाशिक जिल्ह्यात मिळाला नसल्याचे चित्र आहे.
8/10
महाविकास आघाडीला चांगल्या जागांवर विजय मिळवता आला आहे.
9/10
तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील कसमादे पट्ट्यात चांगल्या जागा मिळाल्या आहेत.
10/10
महाविकास आघाडीला चांगल्या जागांवर विजय मिळवता आला आहे.
Published at : 06 Nov 2023 08:24 PM (IST)