In Pics : दुर्मीळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन, 100 छायाचित्रकारांनी टिपलेले फोटो
दुर्मीळ पक्ष्यांना पाहण्यास पक्षीप्रेमी आतुर असतात. अशा दुर्मीळ पक्ष्यांची ओळख पटवून देण्यासाठी दुर्मीळ पक्ष्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपक्षी हे शांततेचे प्रतिक मानले जातात. लॉकडाऊन काळात अनेक न पाहिलेले पक्षी अनेक छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केली आहे.
लॉकडाऊनमध्ये पक्ष्यांच्या स्वभावात आणि जागांमध्ये बदल झाल्याने अनेक दुर्मिळ पक्षी अनुभवता आलेत.
मात्र, दैनंदिन काम रुळावर आल्यानंतर एनसीपीएकडून हेच फोटो प्रत्यक्षात दालनात लावण्यात आले आहेत.
देशातील 100 फोटोग्राफर्सचे 300 पक्षांचे फोटो लावण्यात आले आहेत.
24 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत खुलं असणार आहे
या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे अनेक नव्या पक्ष्यांची माहिती मिळाली.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.