In pics | ठाकरे- पवार, सहकुटुंब सहपरिवार

1/5
(छाया सौजन्य- सोशल मीडिया)
2/5
जिथं ठाकरे आणि पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी एकवटलेल्या या मंडळींसाठी आदित्य ठाकरे यांनी खास कॅप्शनही लिहिलं. (छाया सौजन्य- आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)
3/5
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या राज्यातील मंत्र्यांपैकी एक युवा नाव म्हणजे आदित्य ठाकरे. अतिशय कमी वयात राज्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सोशल मीडिया पोस्ट कायमच आकर्षणाचा विषय ठरतात. (छाया सौजन्य- आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)
4/5
यावेळीसुद्धा त्यांनी अशीच पोस्ट करत, त्या माध्यमातून काही खास छायाचित्र सर्वांच्या भेटीला आणली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या एखा खास कार्यक्रमातील ही छायाचित्र. (छाया सौजन्य- आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)
5/5
महाराष्ट्रासाठी एकजुटीनं काम करण्याची इच्छा आणखी बळकट झाली आहे, अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी लिहिलं. (छाया सौजन्य- आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)
Sponsored Links by Taboola