In Pics | शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रेखाटली भव्य रांगोळी!
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
19 Dec 2020 10:08 PM (IST)

1
12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ही भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.

3
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आगरी कोळी संघर्ष समिती तर्फे सानपाडा येथील गावदेवी मैदानात 6400 चौरस मीटर क्षेत्रफळात शरद पवार यांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.
4
रांगोळी कलाकार श्रीहरी पवळे व त्यांच्या 7 सहकाऱ्यांनी मिळून शरद पवार यांची रांगोळी काढली आहे.
5
या रांगोळीसाठी सलग 14 तास मेहनत घेतली आहे. दीड टन रांगोळीचा वापर करत ही रांगोळी साकारण्यात आलेय.
6
मात्र त्यावेळेस पावसाची स्थिती असल्याने खुल्या मैदानात रांगोळी काढता आली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -