Shirdi Sai Baba Temple Reopens : शिर्डीचं साईबाबा मंदिर खुलं, भाविकांची गर्दी, काय आहेत दर्शनासाठी नियम?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2021 02:35 PM (IST)
1
शिर्डी साईमंदिरही आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पासद्वारे तर पाच हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास
3
दर तासाला 1150 भाविकांना दिले जाणार दर्शन
4
साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश. प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश
5
65 वर्षावरील नागरिकांना आणि 10 वर्षाच्या आतील बालकांना व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश नाही
6
साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार. साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई. साई मंदिराचे भक्तनिवासही सुरू होणार. online.sai.org.in या वेब साईट वर दर्शन व आरती पास मिळतील