एक्स्प्लोर
इतिहासातील अनेक चित्तथरारक प्रसंग रांगोळीतून साकारले

Feature Photo
1/8

सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठमध्ये लोकोत्सवानिमित्त इतिहासातील अनेक चित्तथरारक प्रसंग रांगोळीतून रेखाटण्यात आले आहे.
2/8

महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची महती सांगणार्या अनेक प्रसंगांना रांगोळीतून जीवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
3/8

राज्यातील नामांकित रंगावलकारांनी केली आहे.
4/8

महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत आणि लोककलांचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
5/8

शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरामध्ये बहारदार लोकोत्सव सुरु आहे.
6/8

रांगोळी प्रदर्शन हे या लोकोत्सवाचे आकर्षण असते. ऐतिहासिक प्रसंग हा यावर्षीचा रांगोळीचा विषय होता.
7/8

या स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील नामांकित रंगावलीकार सहभागी झाले होते.
8/8

शांतिनिकेतनमध्ये रांगोळ्यांचे हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले आहे.
Published at : 23 Feb 2022 11:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
