Rain : आज कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट
abp majha web team
Updated at:
27 Jun 2023 08:27 AM (IST)
1
राज्याच्या विविध भागात पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पावसामुळं परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळं काही काळा वाहतुकीवर परिणाम झाला होता.
3
काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर काही जोरदार पाऊस सुरु आहे.
4
आजही हवामान विभागानं (IMD) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
5
आज कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
6
राज्यात चांगाल पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
7
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळं शेती कामांना गती येणार आहे
8
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे.