Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Winter Session : कोण कोणास म्हणाले? विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर बॅनरबाजीने हल्लाबोल; पाहा फोटो
चार मोठ्या राज्यांपैकी तीन राज्यातील विधान काँग्रेसला अपयश आले. त्यावरील प्रतिक्रियाही बॅनरमधून उमटली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षातील महाविकास आघाडीने 'कोण कोणास म्हटले' या मथळ्याने बॅनर झळकावून सत्ताधारी पक्षातील परस्परविरोधी विधानांवर बोट ठेवले आहे.
भाजपमधील एका मंत्र्यांने केलेले वक्तव्य विरोधकांनी विधिमंडळ परिसरात झळकावले.
तीन पक्षांच्या महायुतीच्या सरकारवर टीका करताना समन्वयाचा अभाव आणि राज्यातील जनतेचे प्रश्न या बॅनरमधून मांडण्यात आले.
राज्यात सामान्यांचे प्रश्न असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येत असून घोषणा या पोकळ असल्याचा आरोप मविआने केला आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन नेते आणि समर्थकांकडून होणारे वक्तव्य याकडे विरोधक दुर्लक्ष करणार नाहीत.