PHOTO : परीक्षा, मेहनत अन् आता सेवेत...! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ नाशिकमध्ये पार पडतोय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केलं.
प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक यांची तुकडी पोलीस दलात दाखल होत आहे.
310 पुरूष 12 महिला असे एकूण 320 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश
21 जून 2021 पासून प्रशिक्षण सुरू झाले होते
10 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी पूर्ण केले
या काळात भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, भारतीय पुरावा कायदा स्थानिक आणि विशेष कायदे यांची माहिती घेतली
फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव असे प्रशिक्षण पूर्ण केले आहेत