PHOTO: तुकाराम मुंडेंचा दौरा अन् आरोग्य यंत्रणेचं 'ऑपरेशन'
मोसीन शेख
Updated at:
05 Nov 2022 12:47 PM (IST)
1
तुकाराम मुंडे यांनी जिल्हा रुग्णालय, आमखास मैदानातील नेत्र रुग्णालयाची पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
याचवेळी मुंडे यांनी रुग्णांशी संवाद देखील साधला.
3
दरम्यान दिसलेल्या त्रुटी आणि रुग्णांची गैरसोय यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.
4
कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोर जाण्याचा इशारा दिला.
5
ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा वाढवण्याच्या सूचना देखील मुंडे यांनी केल्या.
6
तर यापुढे कोणतेही सबब एकूण घेणार नाही, थेट कारवाई करू असा दमही भरला.
7
त्यामुळे तुकाराम मुंडेंचा दौरा अन् आरोग्य यंत्रणेचे 'ऑपरेशन' अशी चर्चा पाहायला मिळाली.