PHOTO: राहुल गाधींच्या विरोधात औरंगाबादेत भाजपकडून आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Nov 2022 04:56 PM (IST)
1
भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले आंदोलन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शहरातील क्रांती चौकात करण्यात आले आंदोलन.
3
आंदोलनाला युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसोबत महिला मोर्चा आणि शहराध्यक्षांची हजेरी पाहायला मिळाली.
4
यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
5
यावेळी राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
6
तर राहुल गांधी यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
7
दरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळाली.