PHOTO: गडकरी, शरद पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकाच मंचावर
मोसीन शेख
Updated at:
19 Nov 2022 12:31 PM (IST)
1
विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा समारंभ होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी नितीन गडकरी, शरद पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकाच मंचावर पाहायला मिळाले.
3
थोड्याच वेळात त्यांच्या भाषणाला सुरवात होणार आहे.
4
त्यामुळे गडकरी,पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5
तर दीक्षान्त समारंभात 433 संशोधक विद्यार्थ्यांना यांना पीएच. डी. प्रदान करण्यात येईल.
6
यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 146, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र 48 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
7
मानव्य विद्या 163 व तर आंतरविद्या शाखांतील 76 संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.