PHOTO: आधीच अतिवृष्टी त्यात झेंडूच्या फुलांना मातीमोल भाव
मोसीन शेख
Updated at:
24 Oct 2022 11:45 AM (IST)
1
दिवाळीनिमित्ताने शहरात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबाद बाजार समितीत 855 क्विटल झेंडूच्या फुलांची आवक झाली.
3
मात्र उत्पादक शेतकऱ्यांना अवघे 200 ते 700 रुपये क्विंटल असा मातीमोल भाव मिळाला.
4
मात्र शहरातील रस्त्यांवर 30 ते 40 रुपये किलो दराने झेंडूची विक्री सुरू होती.
5
दरवर्षी दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते.
6
मात्र यंदा शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलाला कवडीमोल दर मिळाला आहे.
7
आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, त्यात फुलांना देखील भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
8
दुपारनंतर फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे.
9
मोठ्या कष्टाने सांभाळ करून देखील फुलाला भाव न मिळाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.