PHOTO: शेतकऱ्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरणार; ठाकरेंचा सरकारला इशारा
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
याचवेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना देखील साधला.
एका बाजूला दिवाळी सुरू आहे नि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं दिवाळं निघालं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
अस्मानी संकट आल्यावर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही: उद्धव ठाकरे
आज घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर कोरड्या सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे: उद्धव ठाकरे
हे उत्सवी सरकार आहे असून, उत्सव मग्न सरकार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
साधारणतः पन्नास हजार रुपये हेक्टर, अशी शेतकऱ्याची मागणी आहे: उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांनी आता त्यांच्या हातातील आसूड वापरायला हवा; उद्धव ठाकरे
शेतकरी दगडालाही पाझर फोडू शकता तर मग सरकारला का नाही. सरकारला घाम फुटला पाहिजे: उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांशी देखील गद्दारी करणारं हे सरकार आहे: उद्धव ठाकरे
मी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा माणूस म्हणून, त्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेन: उद्धव ठाकरे