PHOTO : सीताफळाच्या दीड एकरातून 12 लाखांचे उत्पन्नाची अपेक्षा
मोसीन शेख
Updated at:
05 Nov 2022 05:33 PM (IST)
1
धनगाव येथील संजय कनसे हे अल्पभुधारक शेतकरी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यापूर्वी पारंपारिक पिकांची शेतीर करणाऱ्या कनसे यांनी काही तरी वेगळ करण्याचा विचार केला.
3
2016 साली त्यांनी आपल्या दिड एकार शेतात सीताफळ बाग लावली आणि इतर क्षेत्रात मौसबीची लागवड केलेली आहे.
4
कनसे यांनी सोळा बाय सोळा फुटांवर 600 झाडांची लागवड केली.
5
कनसे यांनी सीताफळाचे600 झाडांची लागवड केली.
6
बागेतील आतापर्यंत जवळपास 11 टन सीताफळे विकली गेली आहे.
7
एका झाडाला 35 ते 40 किलोप्रमाणे फळ मिळत आहेत.
8
त्यांना 110 रूपये किलो भाव मिळाला आहे.