In Pics : कोकणातील सागरी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर, स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी नवा प्रयोग
कोकणातील सागरी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहे. किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या कासवांचा त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून समुद्रात सोडण्यात येणार आहे.
पहिला टॅग लावलेल्या कासवाला प्रथम असे नाव देण्यात आले आहे.
ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पाच कासवांवर उपग्रह टॅग म्हणजेच सॅटेलाईट ट्रान्समीटर लावत अभ्यास केला जाणार आहे.
कांदळवन प्रतिष्ठान, वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थान रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गातील विविध किनाऱ्यावरील आणखी चार ऑलिव्ह रिडले कासवांवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले जाणार आहे.
कांदकांदळवन कक्ष, मॅंग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थानचा हा अभ्यासप्रकल्प आहे.