In Pics | तुळजाभवानी देवीचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळले, 'आई साहेब' ची रोषणाई
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव उद्या दुपारी 12 वाजता घटस्थापनाने सुरू होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ असे आकर्षक रोषणाईने लिहले आहे.
तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असून ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असून ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर समोरील भाग हा सध्या सेल्फी पॉईंट ठरत आहे.
तुळजाभवानी दर्शनासाठी दररोज तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाला नियोजनाची कसरत करावी लागणार आहे.