Maharashtra Din : मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना केलं अभिवादन, महाराष्ट्र दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादनं केलं.

Maharashtra Din 2023

Sponsored Links by Taboola