एक्स्प्लोर
Photo : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला
Maharashtra Cold Weather
1/10

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. थंडीत दिवसेंदिवस वाढ होतोना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी धुके पडत आहे.
2/10

थंडी वाढल्यानं ठिकठिकणी शेकोट्या पेटल्या आहेत. वाढत्या थंडीचा मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Published at : 15 Jan 2023 02:33 PM (IST)
आणखी पाहा























