PHOTO : मुख्यमंत्री ठाकरेंचा भन्नाट लूक, रॉयल ब्ल्यू रंगाच्या चेक्स शर्टची चर्चा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Feb 2021 10:00 PM (IST)
1
बीकेसी, मुंबई येथे मुंबई फेस्टिवलचा भाग असलेल्या व्हिंटेज कार रॅलीची झेंडा दाखवून सुरुवात केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यांनी यावेळी व्हिंटेज कार चालवून देखील पाहिली.
3
काल मात्र त्यांनी घातलेल्या या निळ्या रंगाच्या शर्टाची खूपच चर्चा झाली.
4
रॉयल ब्ल्यू रंगाचा पू्र्ण बाह्या असणारा चेक्स डिझाईन शर्ट त्यांनी घातला होता.
5
6
अनेकदा आपण त्यांना प्लेन कुर्ते किंवा चेक्सचे हाफ भायाचे शर्ट घातलेलं पाहतो.
7
इतर नेत्यांसारखे ते जॅकेट वगैरे घालून कधी दिसले नाहीत.
8
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोशाख हा एकदम साधा असतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -