PHOTO : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी
मुख्यमंत्री एनाकनाथ शिंदे यांच्यावर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांना सहकुटुंब निमंत्रण देण्यात आलं होतं.
या सर्व शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली
यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिंदे-फडणवीस सरकार आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसानभरपाई शेतकऱ्यांना जास्त मदत केली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.