PHOTO : विठु नामाचा गजर... माऊलीच्या गाभाऱ्यात मोगरा फुलला!
पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आज आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूरच्या मंदिरात मोगरा आणि शेवंतीच्या फुलांची सुंदर, मनमोहक आरास करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR)
मराठी फाल्गुन महिन्यातील अमलकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR)
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोगरा आणि शेवंती या फुलांची आरास केली गेली आहे. (PHOTO : @PandharpurVR)
मोगरा आणि शेवंतीच्या शुभ्र फुलांनी मंदिर सजलं आहे. (PHOTO : @PandharpurVR)
देवाचा आणि मातेचा गाभारा चौखांबी सोळखांबी या ठिकाणी ही सजावट केली आहे. (PHOTO : @PandharpurVR)
विठ्ठल रुक्मिणी यांचे मुख दर्शन करण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. (PHOTO : @PandharpurVR)
(PHOTO : @PandharpurVR)
(PHOTO : @PandharpurVR)
(PHOTO : @PandharpurVR)
(PHOTO : @PandharpurVR)