Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : प्रकाश आंबेडकरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी
उमेश अलोणे, एबीपी माझा
Updated at:
13 Mar 2022 03:54 PM (IST)
1
राजकारणाच्या खेळात फटकेबाजी करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटकेबाजी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राजकारणाच्या पिचवर आपल्या गुगलीनं भल्याभल्यांना चकीत करणारे राजकीय खेळाडू म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ओळखले जाते.
3
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय खेळीनं भल्याभल्यांच्या राजकीय विकेट घेतल्या आहेत.
4
प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात क्रिकेटच्या मैदानावर जोरदार बॅटींग केली आहे.
5
वंचित बहूजन आघाडीने अकोल्यात आज क्रिकेट स्पर्धांचं अयोजन केलं होतं. या स्पर्धांचे उद्घाटन प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले.