एक्स्प्लोर
PHOTO : पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाची महाआरती
Raj Thackeray
1/8

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. यावेळी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण केले.
2/8

यावेळी पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published at : 16 Apr 2022 08:43 PM (IST)
आणखी पाहा























