Photo : कोल्हापूरच्या प्रेमवीराचा विषय हार्ड, थेट हायवेवर होर्डिंग लावून प्रपोज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2022 11:05 PM (IST)
1
कोल्हापुरातल्या एका तरुणाने मोठं होर्डिंग लावून त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रेमाच्या या होर्डिंगची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
3
कोल्हापुरातल्या सौरभ कसबेकरने उत्कर्षा हीला चक्क मोठं होर्डिंग लाऊन प्रपोज केलं आहे.
4
महत्त्वाचं म्हणजे त्या मुलगीने सुद्धा त्याला होकार दिला आहे.
5
त्या मुलीच्या आणि मुलाच्या घरचे सर्वजणसुद्धा यांच्या नात्यासाठी तयार झाले आहेत.
6
या होर्डिंगचे आणि सौरभ-उत्कर्षाचे प्रपोज करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7
त्याच्या या अनोख्या प्रपोजची चर्चा सर्वत्र रंगली असून अनेक प्रेमवीरांनाही नवीन आयडीया मिळाली आहे.