Somvati Amavasya: यळकोट यळकोट, जय मल्हार! सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्यात न्हाऊन निघाली जेजुरी; पाहा सुंदर फोटो...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2023 07:41 PM (IST)
1
सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावर सर्वात मोठी सोमवती यात्रा भरते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पालखीतून दुपारी देव कऱ्हा स्नानासाठी गेले. जेजुरी गडावर आज भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत अमावस्या साजरी करण्यात आली.
3
पालखी सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
4
सोमवती आमवस्येनिमित्त दुपारी एक वाजताच्या सुमाऱ्यास पेशव्यांनी इशारा देताच पालखीचे प्रस्थान झाले.
5
पालखीचा हा सोहळा डोळे दिपवणारा असतो.
6
ऊन सावलीचा खेळ आणि अधून मधून बरसणारा पाऊस अशा वातारवणामुळे खांदेकरी मानकऱ्यांचा उत्साह वाढला होता.
7
जानुबाई मंदिरात स्थानिक नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी दरवर्षी मोठी गर्दी करतात. स्नानानंतर पालखी रात्री उशिरा गडावर दाखल होते.
8
देवाच्या स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास चालू होतो. रोजमुरा वाटून सोमवती यात्रेची सांगता होते.