Inflation: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची फोडणी; कडधान्यांसह मसाल्यांच्या दरात वाढ
मूग डाळ- आधीचे दर: 110 रुपये प्रति किलो, आताचे दर: 125 रुपये प्रति किलो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचणा डाळ- आधीचे दर: 65 रुपये प्रति किलो, आताचे दर: 72 ते 75 रुपये प्रति किलो
तूर डाळ- आधीचे दर: 110 रुपये प्रति किलो, आताचे दर: 165 रुपये प्रति किलो
उडीद डाळ- आधीचे दर: 106 रुपये प्रति किलो, आताचे दर: 122 रुपये प्रति किलो
गहू- आधीचे दर: 36 रुपये प्रति किलो, आताचे दर: 46 रुपये प्रति किलो
शेंगदाणे- आधीचे दर: 110 रुपये प्रति किलो, आताचे दर: 158 ते 160 रुपये प्रति किलो
जाड पोहे- आधीचे दर: 35 रुपये प्रति किलो, आताचे दर: 54 रुपये प्रति किलो
साखर- आधीचे दर: 38 रुपये प्रति किलो, आताचे दर: 42 रुपये प्रति किलो
ज्वारी- आधीचे दर: 40 रुपये प्रति किलो, आताचे दर: 55 रुपये प्रति किलो
कोलम तांदूळ- आधीचे दर: 50 रुपये प्रति किलो, आताचे दर: 65 रुपये प्रति किलो
बडीशेप- आधीचे दर: 300 रुपये प्रति किलो, आताचे दर: 750 रुपये प्रति किलो
जिरे- आधीचे दर: 250 रुपये प्रति किलो, आताचे दर: 700 रुपये प्रति किलो
काळी मिरी- आधीचे दर: 500 रुपये प्रति किलो, आताचे दर: 850 रुपये प्रति किलो
लवंग- आधीचे दर: 750 रुपये प्रति किलो, आताचे दर: 1000 रुपये प्रति किलो
वेलची- आधीचे दर: 1500 रुपये प्रति किलो, आताचे दर: 2400 रुपये प्रति किलो
खसखस- आधीचे दर: 1000 रुपये प्रति किलो, आताचे दर: 1600 रुपये प्रति किलो
दरवाढीचा परिणाम हा भाजीपाला आणि इतर वस्तूंवर देखील झाला आहे. कपडे धुण्याचे साबण, पावडरच्या दरातही वाढ झाली आहे. भाजीपाल्याचे दरही चांगलेच वाढले आहेत. या वाढलेल्या दरांमुळे सामान्यांचं बजेट मात्र बिघडलं आहे.