एक्स्प्लोर
In Pics : राज ठाकरेंनी कृष्णकुंजच्या बाहेर येत स्वीकारल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा
राज ठाकरे
1/4

राज ठाकरेंना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरेंचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते.
2/4

राज ठाकरे विनामास्क अनेकदा कार्यक्रमांमध्ये दिसून येत होते. कोरोनानंतरदेखील राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटायला विनामास्कच गेले असल्याचे दिसून आले.
Published at : 02 Nov 2021 12:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























