Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HSC Exam : जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांची कोरोनानंतरची 'परीक्षा'! आज पहिला सामना इंग्रजीशी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2022 09:57 AM (IST)
1
आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षा होतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोरोना महामारीनंतर ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने राज्यभरात घेतली जात आहे.
3
या परीक्षेसाठी राज्यात एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
4
या राज्यात मुख्य आणि उपकेंद्र मिळून एकूण 9635 परीक्षा केंद्र असतील.
5
आज पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे.
6
यावर्षी खास पेपर लिहताना ऑनलाइन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्याने यावर्षी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिट तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.
7
आजपासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरू राहील