Mumbai History : 7 बेटांना जोडत कसं बनलं मुंबई शहर ?
मुंबई शहरावर ई.स. 1534 मध्ये पोर्तुगिजांचा ताबा होता. 17 व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची नजर या शहरावर पडली. तसं पाहिलं तर मुंबई शहर इंग्रजांना हुंड्यामध्ये मिळालं होतं.( Image Credit- Unsplash )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने 17 व्या शतकात पोर्तुगीज राजकन्या कॅथलिन डी ब्रिगेंझा हिच्याशी विवाह केला, ज्यात इंग्रजांना हुंड्यामध्ये हे शहर दिल गेलं.( Image Credit- Unsplash )
तेव्हा हे मुंबई शहर नव्हतं तर 7 बेटं होती. या बेटांना 10 पौड वर्षाला या नुसार ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. ईस्ट इंडिया कंपनीनेच हे विखुरलेली बेटं हळू हळू जोडली.( Image Credit- Unsplash )
ब्रिटीश कंपनीने बेटांवर पसरत असलेल्या अनेक रोगांना नियंत्रित केलं आणि या बेटांचं शहरांत रुपांतर करु लागले.( Image Credit- Unsplash )
1708 साली माहिम आणि सायन या भागांना जोडण्यासाठी कॉजवे बांधण्यात आला 1715 साली इंग्रजांनी इथे किल्ला बांधून सुरक्षेसाठी तोफखाना बसवला.( Image Credit- Unsplash )
1772 साली मुंबईत येणाऱ्या पुराच्या समस्येला तोंड देण्यासाठी महालक्ष्मी आणि वरळी बेटाला जोडण्यात आले.( Image Credit- Unsplash )
मुंबई शहर बनवण्यासाठी समुद्रावर अतिक्रमण देखील केलं गेलं. त्यात भराव टाकला गेला गेला आणि डोंगर सपाट केले गेले. पानथळ जागांवर ढिगारे टाकून त्याला दाबून सपाट केलं गेलं.( Image Credit- Unsplash )
शहराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी खाड्या बांधण्यात आल्या. इंग्रजांनी या शहरावर 300 वर्षे राज्य केलं.( Image Credit- Unsplash )
मुंबई शहराला 19 व्या शतकापर्यंत शहरात रुपांतरीत केलं गेलं.( Image Credit- Unsplash )