Buldhana Accident : पुण्याहून शेगावला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 18 प्रवाशी जखमी तर आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर...
Buldhana Accident : स्लीपर बस चा रामनगर फाट्याजवळ अपघात!

'स्लीपर बस' चा रामनगर फाट्याजवळ अपघात! (Photo Credit : Reporter/Buldhana )
1/10
पुण्याहून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या 'स्लीपर बस'चा चिखली जवळील रामनगर फाट्याजवळ अपघात झाला. (Photo Credit : Reporter/Buldhana )
2/10
सकाळी 7च्या सुमारास हा अपघात झाला. (Photo Credit : Reporter/Buldhana )
3/10
पुण्याहून प्रवाशांना घेऊन शेगावला ही बस चालली होती. (Photo Credit : Reporter/Buldhana )
4/10
त्या दरम्यान तिचा चिखली जवळील रामनगर फाट्याजवळ अपघात झाला. (Photo Credit : Reporter/Buldhana )
5/10
स्लीपर बस ही ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती. (Photo Credit : Reporter/Buldhana )
6/10
त्या दरम्यान ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव बस ट्रकवर जाऊन धडकली. (Photo Credit : Reporter/Buldhana )
7/10
या अपघतात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. (Photo Credit : Reporter/Buldhana )
8/10
तर या दुर्घटनेत 18 प्रवासी जखमी झाले आहेत. (Photo Credit : Reporter/Buldhana )
9/10
जखमींपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. (Photo Credit : Reporter/Buldhana )
10/10
जखमींवर चिखली आणि बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Photo Credit : Reporter/Buldhana )
Published at : 09 Feb 2024 09:48 AM (IST)