Ambedkar Jayanti 2023 : 'निळ्या निशाणा खाली....' आंबेडकर जयंतीनिमित्त ऐका बहरदार गीतं ...
लई मजबूत भिमाचा किल्ला : अरुण येवळे आणि प्रवीण येवळे यांनी 'लई मजबूत भिमाचा किल्ला' हे गाणं गायलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुला देव म्हणावं की भिमराव म्हणावं : आनंद शिंदे यांनी 'तुला देव म्हणावं की भिमराव म्हणावं' हे गाणं गायलं आहे. तर पी. कुमार धनविजय यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून निलेश गरुड यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
मायबापाहून भीमाचे उपकार लई हाय रं : 'मायबापाहून भीमाचे उपकार लई हाय रं' हे गाणं कडूबाई खरात यांनी गायलं आहे.
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं : 'तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' हे गाणं कडूबाई खरात यांनी गायलं आहे.
निळ्या निशाणा खाली : 'निळ्या निशाणा खाली' हे गाणं आनंद शिंदे यांनी गायलं असून प्रल्हाद शिंदे यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.
हे खरचं आहे खरं : 'हे खरचं आहे खरं' हे गाणं शाहीर विठ्ठल उमप यांनी गायलं आहे. हरेंद्र जाधव यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
माया भिमानं सोन्यानं भरली ओटी : 'माया भिमानं सोन्यानं भरली ओटी' हे गाणं कडूबाई खरात यांनी गायलं आहे
10. सोनियाची उगवली पहाट : 'सोनियाची उगवली पहाट' हे गाणं आनंद शिंदे यांनी गायलं आहे.
लाल दिव्याचा गाडीला : 'लाल दिव्याच्या गाडीला' हे गाणं गायक आनंद शिंदे यांनी गायलं आहे. तर हर्षद शिंदे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. युट्यूबवर या गाण्याला 25,658,063 व्ह्यूज मिळाले आहेत.