Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambedkar Jayanti 2023 : 'धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही...' वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Apr 2023 06:55 PM (IST)
1
धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.
3
मी प्रथम आणि अंतिमत: भारतीय आहे.
4
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
5
अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.
6
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
7
माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे
8
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे.
9
कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजावी.
10
आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.