Pune : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! पुण्यासह सोलापूर जिल्ह्यात सुरु होणार गवताळ प्रदेश सफारी!
पुणे वनविभाग पुणे (pune) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यात (Pune forest department) आता गवताळ प्रदेश सफारी सुरु करण्यात येणार आहे. (Photo Credit : pixabay )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवन विभागाने एक ऑनलाइन बुकिंग ऍप्लिकेशन विकसित केले आहे. हे अॅप 18 ऑक्टोबर रोजी लॉन्च केलं जाणार आहे.(Photo Credit : pixabay )
महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे, असा दावा पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.(Photo Credit : pixabay )
वन विभागाने एक ऑनलाइन बुकिंग ऍप्लिकेशन विकसित केले आहे. (Photo Credit : pixabay )
वन विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की,एकूण क्षेत्रफळाच्या 2160.77 हेक्टर क्षेत्रापैकी 3.27 टक्के या वर्गवारीत विशेष गवताळ प्रदेश येतो. (Photo Credit : pixabay )
इंदापूर आणि बारामती येथील गवताळ प्रदेशात एक चांगली आणि पोषक परिसंस्था आहे. या भागात अनेक प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. (Photo Credit : pixabay )
या क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी पर्यटन हा एक प्रभावी उपाय आहे.(Photo Credit : pixabay )
महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे, असा दावा पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.(Photo Credit : pixabay )
वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्थानिकांना व्यवस्थापन कौशल्ये आणि टूर गाइड्सचे प्रशिक्षण दिले जाते.(Photo Credit : pixabay )
संघटित पर्यटनामुळे वनविभागाला नागरिकांना आणि या ठिकाणांना भेट देऊ इच्छिणाऱ्या निसर्गप्रेमींना व्यवस्थित प्रवेश मिळण्यास मदत होईल. (Photo Credit : pixabay )
या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती आणि पर्यटकांनादेखील फायदा होणार आहे. (Photo Credit : pixabay )