एक्स्प्लोर
In Pics | रायगड जिल्ह्यातील कालिकाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
1212
1/4

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कडापे गावतील श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान घटस्थापनेपासून खुलं करण्यात आलं होते.
2/4

आज नवरात्रोत्सवाता शेवटचा दिवस म्हणजे आज नवमी..शासनाने कोरोनाचे जे सर्व नियम घालून दिलेत ते सर्व नियम पाळून कालिकाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांना सोडलं जात आहे.
Published at : 14 Oct 2021 09:16 PM (IST)
आणखी पाहा






















