'वर्षा'वर विघ्नहर्त्याचं आगमन; महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, मुख्यमंत्र्यांचं बाप्पाकडे साकडं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2023 01:20 PM (IST)
1
आज आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज्यात सर्वच ठिकाणी गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्याच आले
3
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झाले.
4
नेहमी राजकीय चर्चांनी घेरलेल्या ‘वर्षा’वर, बाप्पाच्या आगमनानं उत्सवाचं वातावरण निर्माण झालं.
5
मुख्यमंत्र्यांसह त्यांची पत्नी लता शिंदे, सून आणि नातू रुद्रांश यांनी एकत्रितपणे पूजा केली.
6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
7
बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी बाप्पाकडे साकडं घेतले आहे.