Pune Ganeshotsav 2023 : शंख वादनाने मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

शंख वादनाने मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

Pune ganeshotsav 2022

1/8
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणुकीला सुरुवात झाला आहे.
2/8
ढोल ताशाच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढली आहे.
3/8
दरवर्षी अगदी पारंपारीक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते.
4/8
अनेक पुणेकर या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले आहेत.
5/8
त्यासोबतच या मंडळाचं किंवा मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी शंख वादनाने या मिरवणुकीला सुरुवात होते.
6/8
पुण्यातील केशव शंखनाद हे एकमेव शंख वादन करणारं पथक आहे.
7/8
मंगलमय वातावरण यावेळी निर्माण झालं होतं.
8/8
शंख वादन अनेकांना आकर्षित करत आहे.
Sponsored Links by Taboola