Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाला उरले अवघे काही तास; मूर्ती सजल्या, बाजार फुलले, पाहा फोटो
बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे अगदी धुमधडाक्यात सुरु आहे. सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींचं आगमन देखील झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरगुती गणपतींचं सकाळी आगमन होणार असून मूर्तीकार मूर्तींची सजावट करत आहेत.
गणपतीच्या खरेदीसाठी मुंबईच्या दादर मार्केटमध्ये तुंबळ गर्दी झाली आहे.
सजावटीचं सामान, फूल, हार घेण्यासाठी लोकांनी बाजारांमध्ये गर्दी केली आहे.
फूल-हार घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे.
देशभरात बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
मूर्तिकार मूर्ती घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहेत.
अनेक सार्वजनिक मंडळांनी डेकोरेशनची कामं देखील आवरली आहेत.
मुंबईच्या शिवाजी पार्क बीचवर एका मूर्तिकाराने बाप्पाची प्रतिकृती साकारली आहे.
चांद्रयान 3 च्या यशानंतर अनेक ठिकाणी चांद्रयान 3 चे डेकोरेशन पाहायला मिळत आहेत.
यंदा चांद्रयानचं डेकोरेशन ट्रेंडमध्ये आहे.
डेकोरेशन पूर्ण करण्यासाठी आजची शेवटची रात्र उरल्याने लोक घाईत आहेत.