PHOTO : नालासोपाऱ्याच्या नवयुवक मित्रमंडळाने लोकरीपासून साकारला आकर्षक बाप्पा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2022 09:25 PM (IST)
1
नवयुवक मित्रमंडळ छेडा नगर, नालासोपारा वेस्ट (प) यांच्यामार्फत लोकरीचा आगळावेगळा बाप्पा साकारण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मंडळाचे हे 28 वर्ष असून दरवर्षी बाप्पाची अशीच सुंदर मूर्ती बनविण्याचा मंडळचा प्रयत्न असतो.
3
या आधीही खडूपासून, उपवासाच्या पदार्थांपासून देखील मूर्ती बनवली आहे.
4
मुर्तीसाठी एकूण पाच हजार 500 मिटर लोकरचा वापर करण्यात आला.
5
मूर्ती बनवण्यासाठी लोकरीसह पेपर आणि डिंक वापरण्यात आला.
6
बाप्पाची मुर्ती बनवण्यासाठी 12 रंगाचा वापर करण्यात आला आहे.
7
दहा दिवसांच्या कालावधीत हा बाप्पा साकारण्यात आलाय.
8
मूर्तीकार स्वप्नील तेलकर यांनी या बाप्पाची मूर्ती साकारली आहे. तेलकर यांनी एक एक धागा जोडून अतिशय आकर्षक मूर्ती बनवली आहे.