Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना देऊनही मच्छिमार नौका समुद्रात
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
15 May 2021 11:35 AM (IST)

1
कोकण किनारपट्टीवर तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसणार असे हवामान खात्याने सूचीत केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
याच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील रहिवाशांना स्थानिक प्रशासनाकडुन सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

3
मच्छिमारांना समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असं सांगत सूचनाही देण्यात आल्या आहेत.
4
वादळाचा इशारा देण्यात आला असूनही, काही नौका किनाऱ्यावर लावल्या गेल्या तर काही नौका आज पहाटे समुद्रात मच्छिमारीसाठी गेल्या.
5
समुद्रात आतापासूनच मोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे.
6
समुद्रात आतापासूनच मोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे.
7
काही मासेमारांनी नौका किनाऱ्यावरच ठेवण्याचा निर्णय़ घेतला, पण याला काही मच्छिमार मात्र अपवाद ठरले.