एक्स्प्लोर
Ekvira Aai : आई एकविरा गडावर तुफान गर्दी! कोरोना नियमांना तिलांजली, पाहा फोटो
Ekvira Aai
1/8

आज एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कार्ल्यात गर्दी केली आहे. मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत झालेली भाविकांची गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते.
2/8

आज भाविक गर्दी करणार हे स्वाभाविक होतं. त्याअनुषंगाने देवस्थान, पोलिस आणि प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होतं.
Published at : 10 Oct 2021 05:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट






















