Eknath Shinde Ravan Dahan : नेम धरला पण...शिंदेंचा बाण रावणापर्यंत पोहोचलाच नाही, क्रॉस मैदानावर रावण दहनाचे आयोजन
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
24 Oct 2023 07:38 PM (IST)
1
रावण दहन करण्यासाठी एकनाथ शिंदे हे क्रॉस मैदानावर पोहचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पण ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाण मारला त्यांचा तो बाण हा रावणापर्यंत पोहचलाच नाही.
3
असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे.
4
क्रॉस मैदानावर मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.
5
यावेळी एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधला.
6
यावेळी त्यांनी म्हटलं की, यापुढेही मी अनेक रावणांचे दहन करणार आहे.
7
यावेळी क्रॉस मैदानावर रावण दहन करण्यात आले.
8
त्यानंतर एकनाथ शिंदे हे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले.
9
राज्यभरातील शिवसैनिक हे आझाद मैदानावर शिंदेंचं भाषण ऐकण्यासाठी दाखल झाले आहेत.
10
तर यंदा आझाद मैदानावर शिंदेंचा आवाज घुमणार आहे.