Mumbai Flowers : दिवाळीत बाजारपेठा सजल्या, फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूच्या फुलांचा दर 100 रुपये
दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या आहे. राज्यभर दिवाळीची लगबग सुरु झालीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीत फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
यंदाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने फुलांचे दर महागण्याची शक्यता आहे.
झेंडु, शेवंतीचे दर शंबर रुपये प्रति किलोला गेले आहेत.
आज वसुबारस, दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. अशात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
त झेंडू, शेवंतीसारख्या फुलांची मोठी आवक होत असते.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीत फुलांचे दर महागण्याची शक्यता आहे.
झेंडूच्या फुलांचा दर आज शंभर रुपये प्रति किलो आहे. शेवंती शंभर रुपये प्रति किलो, मेघना शंभर रुपये प्रति किलो तर पर्पल शेवंती 120 रुपये प्रति किलो दर बघायला मिळतोय.
दरात वाढ जरी झालेली असले तरी नागरिक बाजारात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.
फुलांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केलीय.