In Pics : दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी'; पुण्यातील ग्रामीण भागात गाय बासराचं पूजन
दीपोत्सव अर्थात दिवाळीला खऱ्या अर्थाने शुक्रवारी वसुबारसेनी प्रारंभ झाला असून भारतात भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व आहे.
vasubaras
1/8
दीपोत्सव अर्थात दिवाळीला खऱ्या अर्थाने शुक्रवारी वसुबारसेनी प्रारंभ झाला असून भारतात भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व आहे.
2/8
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील खानापूर गावात परंपरेनुसार गायीची पूजा करण्यात आली.
3/8
सुरेश जेथे यांच्या घरी आनंदाच्या वातावरणात दिवाळीला सुरुवात झाली
4/8
मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या घरची वसुबारसाची परंपरा कायम आहे.
5/8
दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी होत आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे.
6/8
शिवाय ग्रामीण भागातदेखील शेतकरी बांधव दिवाळीसाठी उत्सुक असल्याचं चित्र आहे.
7/8
गाई वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
8/8
त्यामुळे दिवाळीची सुरुवात गायीची पूजेने होते.
Published at : 21 Oct 2022 02:09 PM (IST)