PHOTO : 'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या गजराने जेजुरी दुमदुमली, सोमवती अमावस्येनिमित्त अलोट गर्दी
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. (Photo Courtesy : Manoj Shinde)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निमित्त जेजुरी गडावर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. (Photo Courtesy : Manoj Shinde)
खंडेरायाची पालखी सकाळी 11 वाजता कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरुन रवाना झाली आहे. (Photo Courtesy : Manoj Shinde)
संध्याकाळी चार वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात येईल. (Photo Courtesy : Manoj Shinde)
सोमवती अमवास्येला जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा भरते. (Photo Courtesy : Manoj Shinde)
गेली दोन वर्षे ही यात्रा कोरोना महामारीमुळे भरली नव्हती (Photo Courtesy : Manoj Shinde)
पंरतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात सोमवती यात्रा भरली आहे. (Photo Courtesy : Manoj Shinde)
चार ते पाच लाख भाविक हे जेजुरीत येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे. (Photo Courtesy : Manoj Shinde)
या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. (Photo Courtesy : Manoj Shinde)
'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या गजराने जेजुरी दुमदुमली आहे (Photo Courtesy : Manoj Shinde)