Photo : राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची राज्यभर निदर्शनं
abp majha web team
Updated at:
17 Jun 2022 02:34 PM (IST)
1
राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची राज्यभर निदर्शनं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज्यभरात आज काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
3
काँग्रेस कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले आहेत
4
आंदोलकांनी भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं
5
महाराष्ट्रात आज जवळपास सर्वच जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं
6
काँग्रेसच्या आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
7
काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचे देखील पाहायला मिळाले
8
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
9
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं
10
नागपूरमध्ये पोलीस आंदोलक आमने सामने