एक्स्प्लोर
PHOTO GALLERY : राज्यपाल, मद्यराष्ट्र ते दाऊदबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? भाषणातील महत्वाचे मुद्दे
uddhav-thackeray-
1/7

राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका - राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत.
2/7

राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती , राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती आहे, विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालाकडे जातात असं मुख्यमंत्री म्हणाले. एखादी तक्रार राज्यपालांकडे नोंदवतो विरोध तुम्ही करु शकता मात्र त्याला काही सीमा असतात. राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नव्हता.
Published at : 25 Mar 2022 06:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























