विष्णू मनोहरांचा भन्नाट प्रयोग; तांदळाच्या 75 रेसिपी तयार करण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नेहमी पाककृतीचे वेगवेगळे प्रयोग करत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांनी आजवर अनेक वेगवेगळे विश्वविक्रम केले आहेत.
त्यांनी आज तांदळाच्या वेगवेगळ्या 75 रेसिपी तयार करण्याचा आगळा वेगळा विश्वविक्रम केला आहे.
त्यांनी म्हटलं की, भारताची खाद्य संस्कृती बरीच श्रीमंत आहे.
मी त्याच श्रीमंतीला जगासमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असल्याचे मत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले
विष्णू मनोहर यांनी आज तांदळाच्या वेगवेगळ्या 75 रेसिपी तयार करण्याचा आगळा वेगळा विश्वविक्रम केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होत असताना विष्णू मनोहर यांनी हे विश्वविक्रम केले आहे.
भारताच्या शेतकऱ्यांचे आभार मानण्याचाही हा दिवस आहे.
कारण त्यांनीच भाताचे हजारो वाण भारतीय शेतीतून तयार केले आहे.
भारतीय शेतीची श्रीमंती ही जगासमोर पोहोचावी यासाठी हे प्रयत्न केल्याचे विष्णू मनोहर म्हणाले