Photo: तब्बल पाच महिन्यांनंतर मोसंबी बाजारपेठ गजबजली; मिळतोय एवढा भाव...
उत्पादनाअभावी पाच महिन्यांपासून बंद असलेली पाचोड येथील मोसंबी खरेदी-विक्रीची बाजारपेठेत सुरु झाली आहे.(छायाचित्र: हबीब पठाण)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारपेठेत रोज शंभर ते सव्वाशे टन मोसंबीची आवक होत आहे.(छायाचित्र: हबीब पठाण)
मोसंबी खरेदी विक्रीतून पाचोड येथील बाजारपेठेत रोज 25 लाखांवर उलाढाल होत आहे.(छायाचित्र: हबीब पठाण)
औरंगाबाद,जालना,बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील मोसंबी विक्रीसाठी या बाजारपेठेत येत आहे.(छायाचित्र: हबीब पठाण)
मोसंबीची आवक पाहून दिल्ली, बंगळूर, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद येथील व्यापारी बाजारपेठेत तळ ठोकून आहे.(छायाचित्र: हबीब पठाण)
या बाजारपेठेत बहाराच्या फळांना 18 ते 22 हजार रुपये प्रति टनचा भाव मिळत आहे.(छायाचित्र: हबीब पठाण)
आठ दिवसांपासून सुरू झालेला हा हंगाम आठ महिने अव्याहतपणे तर, कधी मोसंबीच्या उपलब्धतेपर्यंत चालतो. (छायाचित्र: सिराज सय्यद)