एक्स्प्लोर
पुसेगावमध्ये बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद...

bullock cart race
1/7

सातारा जिल्ह्यातील पुसेगावच्या माळरानावर भिर्रर्रर्र.....
2/7

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात शर्यती
3/7

श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या अमृतमहोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन
4/7

शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे हिंदकेसरी' बैलगाडी शर्यतीचे आयोजन
5/7

पुसेगावच्या बैलगाडी शर्यती या महाराष्ट्रातील नामांकित शर्यती समजल्या जातात
6/7

मालक-चालकांसह बैलगाडा शर्यत प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती
7/7

बैलगाडी शर्यतीला तब्बल 400 बैलगाड्यांची नोंदणी
Published at : 22 Feb 2022 02:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
